आत्महत्या

आत्महत्या

Published on

05806
...

कोथळी येथे तरुणाची आत्महत्या

जयसिंगपूर: कोथळी (ता. शिरोळ) येथे प्रशांत अशोक पाटील (वय ३४, रा. विभुते गल्ली, कोथळी) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.११) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. प्रशांत हा मंगळवारी आपल्या कुटुंबासह फिरण्यास गेला होता. सायंकाळी घरी परत आल्यानंतर वरच्या मजल्यावर जाऊन येतो असे तो सांगून गेला होता. वरच्या मजल्यावर साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.