मारहाण

मारहाण

Published on

मारहाणप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

जयसिंगपूर: निमशिरगाव (ता.शिरोळ) येथे जुना राग मनात धरून सत्पाल कबीर मळगे यांना मारहाण केल्याप्रकरणी सौरभ बाळू धनवडे, बाळू सुदाम धनवडे, संकेत सुनील धनवडे (रा.निमशिरगाव) यांच्याविरोधात जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सीमा सत्पाल मळगे यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com