शिरोळला आठ महाविद्यालयांची शंभरी

शिरोळला आठ महाविद्यालयांची शंभरी
Published on

शिरोळला आठ महाविद्यालयांची शंभरी

सकाळ वत्तसेवा
जयसिंगपूर, ता.२१: बारावी परीक्षेचा शिरोळ तालुक्याचा ९३.४१ टक्के निकाल लागला. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसह आयटीआय विभागातील एकूण ३६३१ पैकी ३३९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. दुपारी निकाल जाहीर होतात विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
महाविद्यालय व मिळालेली टक्केवारी अशी ः श्री दत्त महाविद्यालय कुरूंदवाड- ९५.५३, जयसिंगपूर महाविद्यालय जयसिंगपूर ९१.०३, झेले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज जयसिंगपूर ९४.७८, घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर ९२.०६, लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूल जयसिंगपूर ८३.३३, एस.के.पाटील कॉलेज कुरुंदवाड ९०.७४, लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालय कवठेगुलंद ६७.१२, नवजीवन ज्युनिअर कॉलेज जयसिंगपूर ९०.७८, जनता हायस्कूल ज्युनिअर कॉलेज ९६.४२, नेजे हायस्कूल दत्तवाड ९३.८२, न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज लाट ६६.६६,डॉ. ए. इक्बाल ज्युनिअर कॉलेज कुरूंदवाड ९०.४७, जनतारा ज्युनिअर कॉलेज जयसिंगपूर ९८.७७, अँग्लो उर्दू हायस्कूल जयसिंगपूर ८६.२७, जयप्रभा ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर ९८.९६, शरद कॉलेज यड्राव १००, नांदणी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज ८२.७५, गुरूकुल अब्दुललाट १००, चैतन्य अब्दुललाट १००, अनेकांत जयसिंगपूर १००, मुळीक शिरोळ १००, डॉ. जे. जे. मगदूम औद्योगिक जयसिंगपूर ९०.९०, शामराव पाटील यड्रावकर औद्योगिक यड्राव ७५, जयसिंगपूर औद्योगिक १००, श्री दत्त आयटीआय शिरोळ ९६.७२, शितल केटकाळे शिरोळ १००, माय मदर ट्रेनिंग ८८.८८, पद्माराजे शिरोळ १००, बळवंतराव झेले औद्योगिक ७३.८४ टक्के.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com