मेंढी चोरी
तमदलगे येथे २० मेंढ्यांची चोरी
जयसिंगपूर : दोन लाख रुपये किमतीच्या २० मेंढ्या चोरल्याची घटना तमदलगे (ता. शिरोळ) येथे घडली. भिकाजी सिद्धू पुजारी यांच्या वडिलांच्या शेतात बसवलेल्या या मेंढ्यांची चोरी झाल्याची घटना शनिवारी (ता. १) रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तमदलगे येथे गट नंबर १५ मधील शेतात भिकाजी पुजारी, गजानन पुजारी, बबन पुजारी यांच्या मालकीच्या मेंढ्या बसवण्यात आल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.