अपघात प्रकरणी गुन्हा दाखल

अपघात प्रकरणी गुन्हा दाखल
Published on

अपघातप्रकरणी
गुन्हा दाखल
जयसिंगपूर : तमदलगे (ता. शिरोळ) येथे कोल्हापूर-सांगली बायपास महार्गावर सोमवारी (ता.६) रात्री झालेल्या अपघातात ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने अतुल बबन माळी (वय २९ रा. मालगाव ता. मिरज जि. सांगली) हा तरुण जागीच ठार झाल्याची घडली होती. याप्रकरणी सौदराजन एम.(वय २९ रा. बाराबावीस पामाटिपट्टी तमिळनाडू) यांच्याविरोधात जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. त्याला जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com