कळे प्रशालेत आज शरद तांदळे यांचे व्याख्यान.      निमित्त -------- पारितोषिक वितरण समारंभ .

कळे प्रशालेत आज शरद तांदळे यांचे व्याख्यान. निमित्त -------- पारितोषिक वितरण समारंभ .

Published on

कळे प्रशालेत आज
शरद तांदळे यांचे व्याख्यान

कळे : पन्हाळा एज्युकेशन सोसायटीच्या कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, कळे येथे गुरुवार (ता. १२) सुप्रसिद्ध लेखक व व्याख्याते शरद तांदळे (पुणे ) यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभानिमित्त दुपारी ३ ला उद्बोधक व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष गिरीश नानिवडेकर भूषविणार आहेत. यावेळी प्रशालेत वर्षभर घेतलेल्या विविध कला, क्रीडा व अन्य स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. पालक, माजी विद्यार्थी, माजी शिक्षक व विभागातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे प्राचार्य ए. बी. गायकवाड यांनी आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com