कुंभी नदी सांगरूळ धरण सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी अजित पांडूरंग बच्चे-सरकार

कुंभी नदी सांगरूळ धरण सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी अजित पांडूरंग बच्चे-सरकार
Published on

अजित बच्चे- 04750
रंगराव खाडे -04751

---

सांगरूळ धरण संस्थेच्या
अध्यक्षपदी अजित बच्चे
कळे ः कुंभी नदी सांगरूळ धरण सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी अजित पांडुरंग बच्चे (सावर्डे) यांची, तर उपाध्यक्षपदी रंगराव निवृत्ती खाडे (सांगरुळ) यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षपदी निशिकांत खाडे होते. सरदार बंडू पाटील (कळंबे) यांनी नाव सुचवले. उत्तम पाटील (चिंचवडे) यांनी अनुमोदन दिले. व्यवस्थापक राजाराम वातकर, कर्मचारी विलास नाळे. सर्व संचालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com