बहिरेश्वर येथील शेतकऱ्यांचा ही शक्तीपीठ ला विरोध.

बहिरेश्वर येथील शेतकऱ्यांचा ही शक्तीपीठ ला विरोध.
Published on

बहिरेश्वरला शक्तिपीठाला विरोध
कसबा बीड ः बहिरेश्वर (ता. करवीर) येथील २०० शेतकऱ्यांची जमीन शक्तिपीठ महामार्गात जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. या आंदोलनात आम्ही सर्व शेतकरी सहभागी होणार आहोत. तसेच याचा निषेध म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करावा यासाठी शेतकऱ्यांनी सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना बाधित शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. निवेदनावर बाळासाहेब बचाटे, दत्तात्रय दिंडे, नीलेश दिंडे, बाबासाहेब हवालदार, बाबासाहेब बचाटे, शहाजी बचाटे, बाळू सावंत यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com