दलित पँथरतर्फे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दलित पँथरतर्फे निवेदन
दलित पँथरतर्फे निवेदन

दलित पँथरतर्फे निवेदन

sakal_logo
By

03256
इचलकरंजी ः येथील प्रांत कार्यालयात दलित पॅंथरच्यावतीने डी. एस. डोणे, प्रा. अशोक कांबळे आदिंनी निवेदन दिले.
-----------
दलित पँथरतर्फे निवेदन
कबनूरः पॅनकार्ड आधारकार्डला जोडण्याबाबत मुदत वाढवून मिळावी व ते मोफत करावे, अशी मागणी दलित पॅंथरतर्फे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दलित पॅंथरतर्फे तसे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात दिले.
निवेदनात म्हटले आहे, ‘पॅनकार्ड आधारकार्डला जोडण्याबाबत सक्तीचे केले असून त्यासाठी मार्च २०२३ ही अखेरची मुदत दिली आहे. याबाबत सुमारे ८० टक्के लोकांनी पॅनकार्ड आधारकार्डला लिंक केले नाही. शेतकरी, शेतमजूर, आशा, अंगणवाडी सेविका यांना हे परवडणारे नाही. पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करायची सक्ती असेल तर मुदतवाढ व ते मोफत करावे. तसेच लिंक ओपन करावे. अन्यथा दलित पॅंथरतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.