डांगे महाविद्यालय कबड्डी स्पर्धेत प्रथम

डांगे महाविद्यालय कबड्डी स्पर्धेत प्रथम
Published on

4837
कराड ः अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाच्या विजेत्या आंतरविभागीय महिला कबड्डी संघाला मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आले.
..............
डांगे महाविद्यालय कबड्डी स्पर्धेत प्रथम
कबनूर, ता. २२ ः हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाच्या महिला कबड्डी संघाने सद्‍गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठअंतर्गत आंतरविभागीय महिला कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. संघाला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. संघाला संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, सचिव ॲड. राजेंद्र डांगे, सहसचिव विश्वनाथ डांगे, खजिनदार विठ्ठलराव मुसाई, प्राचार्य डॉ. निरंजन कुलकर्णी यांचे प्रोत्साहन व क्रीडाशिक्षक प्रा. रमेश पाटील, प्रा. संदीप लवटे यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com