कु.धनलक्ष्मी परीटची विभागीय स्पर्धेसाठी निवड
4978
धनलक्ष्मी परीट
....
धनुर्विद्या स्पर्धेत
धनलक्ष्मी प्रथम
कबनूर ः हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाची खेळाडू धनलक्ष्मी सचिन परीट (अकरावी विज्ञान) हिने आदर्श विद्यानिकेतन मिणचे येथे झालेल्या धनुर्विद्या स्पर्धेत सब ज्युनियर इंडियन राऊंड प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तिची नाशिक येथे होणाऱ्या सब ज्युनिअर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल तिचा सत्कार संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. राजेंद्र डांगे यांच्याहस्ते करण्यात आला. तिला प्राचार्य डॉ. निरंजन कुलकर्णी, क्रीडाशिक्षक प्रा. संदीप लवटे, प्रा. रमेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

