कबनूर ग्रामपंचायत कामगारांची आरोग्य तपासणी

कबनूर ग्रामपंचायत कामगारांची आरोग्य तपासणी
Published on

कबनूर ग्रामपंचायत कामगारांची आरोग्य तपासणी
कबनूर : महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, सेवा दवाखाना इचलकरंजी यांच्यातर्फे कबनूर ग्रामपंचायत कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. जयश्री जावडेकर, सरपंच सुलोचना कट्टी, डॉ. उदय पाटील, ॲड. अजित लटके यांची प्रमुख उपस्थिती होती. कामगारांनी आपल्या आरोग्याची नियमित काळजी घ्यावी व आजारांपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. जावडेकर यांनी केले. यावेळी ग्रामपंचायतीतर्फे डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमासाठी अलायन्स हॉस्पिटल, महालॅब यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com