

अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा उद्या सत्कार
कुडित्रे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी महिला बालकल्याण अधिकारी, पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी प्रयत्न केले. या पार्श्भूमीवर अंगणवाडी सेविका, मदतनीस व योजना यशस्वी करण्यास मदत लाभलेल्या सर्वांचा माजी आमदार चंद्रदीप नरके सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार सोहळा रविवारी (ता. १) सकाळी १० वाजता, अमृतसिद्धी मंगल कार्यालय, कळंबा येथे होणार आहे. या कार्यक्रमास करवीर विधानसभा मतदारसंघातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नरके यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.