Thur, March 23, 2023

कागल : नवोदय परीक्षा मुदत वाढविली
कागल : नवोदय परीक्षा मुदत वाढविली
Published on : 30 January 2023, 6:05 am
नवोदय परीक्षा मुदत वाढविली
कागल : चालू शैक्षणिक वर्षात (२०२३-२०२४) इ. ६ वी चे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षचे अर्ज ऑनलाईन अर्ज करणेची अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२३ पर्यंत होती. परंतु नवोदय विद्यालय समिती (नोएडा) ने ऑनलाईन अर्ज करणेची मुदत ८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत वाढविली आहे.
हे अर्ज www.navodaya.gov.in या संकेतस्थळावरुन भरले जाऊ शकतात, अशी माहिती प्राचार्य रवी दामोदर यांनी दिली.