कागल : पती - पत्नी सेट उत्तीर्ण

कागल : पती - पत्नी सेट उत्तीर्ण

Published on

05291
तोडकर दाम्पत्य सेट उत्तीर्ण
कागल : लिंगनूर दुमाला (ता.कागल) येथील संग्राम शिवाजी तोडकर व त्यांची पत्नी अंजली तोडकर हे दोघे एकाचवेळी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. यूजीसी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यावतीने मार्च २०२३ मधे घेतलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (सेट) परीक्षेत संग्राम तोडकर शारीरिक शिक्षण विषयात तर त्यांच्या पत्नी अंजली वाणिज्य विषयात पात्र झाले आहेत. त्यांना सचिव प्रताप माने, प्राचार्य डॉ. प्रवीण चौगुले, आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रीनिवास पाटील, मॅनेजमेंट कौन्सिलचे अमरसिंह राजपूत, विभागप्रमुख राजेंद्र मिठारी, चंद्रकांत कासोटे व विभागप्रमुख, शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.