कागल :  स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

कागल : स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

कागलला २८ ला वक्तृत्व स्पर्धा
कागल, ता. १७ : श्री छ. शाहू शिक्षण प्रसारक मंडळ व श्री छ. शाहू सहकारी साखर कारखाना लि., कागलचे संस्थापक अध्यक्ष स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. २८) सकाळी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. दोन गटांत होणाऱ्या स्पर्धेचे विषय असे : इ.५ वी ते ७ वीचा लहान गट - मी पाहिलेले स्वप्न, शेतकरी संपावर गेले तर, मोबाईल हटवा, लहानपण वाचवा, निसर्ग मानवाचा खरा मित्र, पितृ देवो भव. मोठा गट - युवकांचे प्रेरणास्थान – स्वामी विवेकानंद , जलसुरक्षा : काळाची गरज, अशी आहे भारतीय संस्कृती, नारीशक्तीला समान संधी, देशाच्या प्रगतीमध्ये होईल वृद्धी, भारतातील संसाधने आणि महासत्तेकडे वाटचाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com