कागल : आमदार अबू आझमी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

कागल : आमदार अबू आझमी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

‘अबू आझमींचे सदस्यत्व रद्द करा’
कागल : वंदे मातरम् मंत्राचा जयघोष करत अनेक क्रांतिकारकांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात बलिदान दिले आहे. असे असताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आम्ही ‘वंदे मातरम् म्हणणार नाही...’ असे म्हणून राष्ट्रीय गीताचा अपमान केला आहे. आम्ही निषेध करतो. आमदार अबू आझमीचे सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी कागल तालुका शिवसेना ठाकरे गटातर्फे निवेदनाद्वारे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्याकडे केली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, राजेंद्र साळुंखे, विजय अरेकर, विनायक आवळेंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com