

06691
कागल : सध्या उन्हाळी भात कापणीचा हंगाम सुरू आहे. रस्त्यावर भात मळणी करण्याचे काम अनेक ठिकाणी सुरू असते. कागल तालुक्यात कागल-निढोरी मार्गावर कुरणी गावाजवळ रस्त्यावर भात मळणी सुरू आहे. वळीव पावसाच्या अगोदर दुपारच्या उन्हात ही भात मळणी करताना शेतकरी व महिला. (छाया : नरेंद्र बोते, कगल)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.