कागलला शनिवारी शाही दसरा महोत्सव

कागलला शनिवारी शाही दसरा महोत्सव

Published on

कागलला शनिवारी
शाही दसरा महोत्सव
कागल : येथील कागल ज्युनियर वाड्यात शाही दसरा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. १२ आक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता कागल ज्युनिअर वाड्यात हा महोत्सव साजरा होणार आहे. श्रीमंत मृगेंद्रसिंहराजे घाटगे (कागल ज्युनियर) व श्रीमंत अखिलेशराजे घाटगे (कागल ज्युनियर) यांच्याहस्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत सीमोल्लंघनाचा शाही सोहळा पार पडणार आहे. सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शाही दसरा महोत्सव समितीच्या वतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com