Thur, March 23, 2023

कंदलगाव..युथ डेव्हलमेंट फाउंडेशन तर्फे प्रेरणा रॅली..
कंदलगाव..युथ डेव्हलमेंट फाउंडेशन तर्फे प्रेरणा रॅली..
Published on : 30 January 2023, 4:14 am
04243
कंदलगाव ः प्रेरणा रॅलीत सहभागी नागरिक.(छायाचित्र : प्रकाश पाटील)
यूथ डेव्हलमेंट फाउंडेशनतर्फे प्रेरणा रॅली
कंदलगाव ः आर. के. नगर येथे युथ डेव्हलमेंट फाउंडेशन व पाचगाव कृती समितीच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त प्रेरणा रॅली काढण्यात आली. सध्याच्या आव्हानात्मक युगात समर्पक ठरणारी त्यांची तत्त्वे जपण्यासाठी या रॅलीचे आयोजन केले होते. राहुल चौधरी, निवास भोसले, चंद्रकांत कांडेकरी, शीतल नलवडे, लखन काझी, संग्राम पोवाळकर, अमित कदम, बाळासाहेब देसाई, चंद्रकांत सस्ते, शंकर सातपुते, राहुल चिले, सचिन भोसले, यशवंत पाटील, कृष्णात पाटील, सुंदर नायडू यांची उपस्थिती होती.