कंदलगाव.पॅरा स्केटिंगमध्ये सिद्धार्थ काळेला राष्ट्रीय पदक.

कंदलगाव.पॅरा स्केटिंगमध्ये सिद्धार्थ काळेला राष्ट्रीय पदक.

Published on

9291
सिद्धार्थ काळे
........
पॅरा स्केटिंगमध्ये
सिद्धार्थला राष्ट्रीय पदक
कंदलगाव : म्हैसूर रोलर फेडरेशन ऑफ इंडिया व इंडिया स्केट यांच्या वतीने ६२ व्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यामध्ये पॅरा स्केटिंग प्रकारात गडमुडशिंगी येथील सिद्धार्थ प्रशांत काळे याने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच १०० मीटर व ५०० मीटर रिंग प्रकारात दोन पदकांची कमाई केली. कोल्हापूर जिल्ह्यातील पॅरा स्केटिंगमध्ये राष्ट्रीय पदक मिळवणारा सिद्धार्थ पहिला खेळाडू आहे. त्याला प्रशिक्षक राष्ट्रीय पंच शुभांगी कांबळे व इंडिया स्केटचे उपाध्यक्ष सूर्यकांत हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com