कंदलगाव.आईने लिहिलेल्या पुस्तकावर महाराष्ट्र प्रेम करतो. प्रा.शिंदे

कंदलगाव.आईने लिहिलेल्या पुस्तकावर महाराष्ट्र प्रेम करतो. प्रा.शिंदे

Published on

10092
कंदलगाव: नेहरू नगर येथे ‘ओंकार द बिगिनिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर.

‘ओंकार द बिगिनिंग’ पुस्तकाचे प्रकाशन
कंदलगाव, :मुलाचे कला-गुण ओळखून त्याचे करिअर कशामध्ये करायचे हे कौशल्य फक्त आईला माहीत असते. हे कला-गुण जी आई ओळखते तिचे मूल गोल्ड मेडलिस्ट होते. आणि त्याच आईने लिहिलेल्या पुस्तकावर संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतो, असे प्रा.गणेश शिंदे यांनी सांगितले. संगीता राणे लिखीत''ओंकार द बिगिनिंग’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. सुजय पाटील, अध्यक्ष डॉ. राज होळकर, विजय गायकवाड, प्रा. डॉ. कालिंदी रानभरे यांनी मनोगत केले. नंदकुमार रानभरे, नारायण बुधले, जयसिंग जाधव, सुमित्रा पोवार, नीता होळकर, वर्षा बोडके, लोभा वारके, मंगला इंदुलकर, राम बोडके, विलास जानवेकर उपस्थित होते. स्वागत डॉ.बाबासाहेब पोवार यांनी केले. आभार लेखिका संगीता राणे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com