कंदलगाव.शिक्षकांच्या परिश्रमातून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील.सांगवडेकर:
10932
भुदरगड विद्यामंदिर बेगवडे शाळेस संगणक संच
कंदलगाव : दुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या शाळेतून मिळणारे शिक्षण परिपूर्ण आहे. या शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षक व शासनाचा हातभार लागतो. यातूनच विद्यार्थीसंख्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण शिक्षण मिळाल्याने शाळेत प्रवेशासाठी रांगा लागतील; असे प्रतिपादन विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर यांनी केले. जिल्हा परिषद कोल्हापूर संचालित शाळेस ट्रस्टतर्फे संपूर्ण संगणक संच प्रदान करण्यात आला. उपक्रमाचा प्रारंभ ट्रस्टचे निरंजनदास सांगवडेकर यांच्याहस्ते झाला. यावेळी मुख्याध्यापक,अभिजीत भोसले व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

