उमाजी नाईक यांची जेजुरीवर पुण्यतिथी

उमाजी नाईक यांची जेजुरीवर पुण्यतिथी

Published on

उमाजी नाईक यांची
जेजुरीवर पुण्यतिथी
खोची : आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त जेजुरी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे शुक्रवारी (ता. ३) विविध कार्यक्रम होणार आहेत. ज्येष्ठ साहत्यिक विद्रोही चळवळीचे प्रणेते डॉ. आ. ह. साळुंखे व कर्नाटक राज्य संघटना अध्यक्ष राजशेखर तलवार उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे राज्याध्यक्ष वसंतराव चव्हाण आहेत. नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गडावरील नरवीर उमाजी नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उपस्थितांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com