चौगुले हायस्कूलचा शंभर टक्के निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौगुले हायस्कूलचा शंभर टक्के निकाल
चौगुले हायस्कूलचा शंभर टक्के निकाल

चौगुले हायस्कूलचा शंभर टक्के निकाल

sakal_logo
By

02599
वेदांत पवार, सृष्टी खाडे, आयुष मगदूम
------
चौगुले हायस्कूलचा शंभर टक्के निकाल
खोची ः येथील कै. ॲड. प्रताप लक्ष्मणराव चौगुले हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. प्रथम वेदांत पवार, द्वितीय सृष्टी खाडे, तृतीय आयुष मगदूम आला. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष ॲड. जयवंत चौगुले, उपाध्यक्ष ए. बी. चौगुले, सचिव ॲड. आशिष चौगुले व मुख्याध्यापक एस. बी. पोवार यांचे प्रोत्साहन लाभले. विनोद खोत, प्रकाश कोकाटे, टी. एन. बाबर, वंदना पवार, सुहासिनी यादव आदींचे मार्गदर्शन मिळाले.