अध्यक्षपदी चौगुले, उपाध्यक्षपदी आडके
3174
आत्माराम चौगुले, पांडुरंग आडके
........
अध्यक्षपदी चौगुले,
उपाध्यक्षपदी आडके
खोची ः वठार तर्फ उदगाव येथील बुवाचे वठार वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक मोठ्या चुरसीने झाली. सत्ताधारी गटाने १३ च्या १३ जागा जिंकून विरोधी गटाचा धुव्वा उडवला. नूतन संचालकांची नुकतीच बैठक होऊन अध्यक्षपदी आत्माराम शिवाप्पा चौगुले यांची, तर उपाध्यक्षपदी पांडुरंग आडके यांची बिनविरोध निवड झाली. अन्य संचालक असे ः अशोक शिंदे, अशोक कागवाडे, संदीप पवार, हरी चौगुले, भीमराव अनुसे, भिकाजी पाटील, शंकर अनुसे, मार्तंड भोरे, श्रीपती शिंगे, सुशीला श्रीपाल कागवाडे, भक्ती भाविक जोशी. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

