जोतिबा कुशीरे पायवाटेवर अज्ञात इसमाचा कुजलेल्या गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

जोतिबा कुशीरे पायवाटेवर अज्ञात इसमाचा कुजलेल्या गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

जोतिबा ते कुशिरे जुन्या पायवाटेवर
गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह

कोडोली : जोतिबा ते कुशिरे जुन्या पायवाटेच्या जवळ गवतपड जमिनीतील जंगली झुडपात अज्ञात इसमाचा कुजलेला गळफास लावलेला अवस्थेत मृतदेह सापडला. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली असून या बाबतची फिर्याद दानेवाडीचे पोलिस पाटील बाळासाहेब यशवंत पाटील यांनी दिली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गवतपड जमिनीतील जंगली झुडपात अज्ञात इसमाचा गळफास लावलेला मृतदेह असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर ही बाब पोलिस पाटील यांना सांगितली. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटणे अवघड झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com