पावडाई पठारावर वर्ल्ड ऑफ नेचरचे वृक्षारोपण.

पावडाई पठारावर वर्ल्ड ऑफ नेचरचे वृक्षारोपण.

Published on

04643
पावडाई पठारावर वृक्षारोपण
कोनवडे : दुर्ग शिलेदार भुदरगड व वर्ल्ड फॉर नेचर यांचेतर्फे म्हसवे (ता. भुदरगड) व मोरेवाडीच्या पठारावरील पावडाई मंदिर परिसरात वृक्षारोपण केले. बहुगुणा, कदंब, आंबा, जांभळ, आवळा, चिंच ही झाडे लावली. गतवर्षी लावलेल्या झाडांभोवती भर टाकून सुरक्षेसाठी कुंपण केले. तीन वर्षांपासून हा उपक्रम ग्रुपतर्फे राबवला जातो. वर्षभर झाडांना पाणी घालून संवर्धन केले जाते. यावेळी दुर्ग शिलेदारचे व वर्ल्ड फॉर नेचरचे साताप्पा गुरव, आनंद देसाई, राकेश देसाई, रणजित सांडुगडे, प्रकाश पाटील व सिद्धेय गुरव उपस्थित होते. वनविभागाचे संवर्धक राहुल देसाई यांचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.