कोनवडे ‘विश्वशांती’तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

कोनवडे ‘विश्वशांती’तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

Published on

कोनवडे ‘विश्वशांती’तर्फे
शैक्षणिक साहित्य वाटप
कोनवडे : येथील विद्यामंदिर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना विश्वशांती कामगार युनियनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य कल्याणराव निकम, माजी पंचायत समिती सदस्य मदन देसाई, मुख्याध्यापिका मंगल टिके यांच्या हस्ते मुलांना शैक्षणिक साहित्य दिले. विश्वक्रांती संघटनेतफे दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून गोरगरिबांना प्रोत्साहन दिले जाते. हा उपक्रम दरवर्षी राबविणार असल्याचे विश्वक्रांती संघटनेचे संस्थापक समाधान मोरे यांनी सांगितले. यावेळी अशोक ढेकळे, संदीप कांबळे, सुरेश पाटील, संजय सुतार, ज्ञानदेव कांबळे, रघुनाथ चव्हाण, सात्तापा पाटील, आबाजी कांबळे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.