पाचवडेत विकासकामांचे उद्‍घाटन, लोकार्पण

पाचवडेत विकासकामांचे उद्‍घाटन, लोकार्पण
Published on

पाचवडेत विकासकामांचे
उद्‍घाटन, लोकार्पण
कोनवडे : पाचवडे (ता. भुदरगड) येथे आमदार प्रकाश आबिटकर यांनी पाचवडे गावासाठी अडीच कोटींच्या केलेल्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा झाला. सोहळ्याचे उद्‍घाटन मारुती आगम यांच्या हस्ते झाले. यावेळी गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, विक्रम पाटील, अजित देसाई, मदन देसाई, राहुरी कृषी विद्यापीठाचे सदस्य दत्तात्रय उगले, डी. जी किल्लेदार, तात्यासाहेब खोपडे, एकनाथ आगम, दादासाहेब भांदिगरे, भिकाजी मगर, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. रूपेश भांदिगरे यांनी प्रास्ताविक केले. पी. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. आनंदा आगम यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com