नवीन वर्षातही पंचगंगा प्रदुषित राहणार का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन वर्षातही पंचगंगा प्रदुषित राहणार का?
नवीन वर्षातही पंचगंगा प्रदुषित राहणार का?

नवीन वर्षातही पंचगंगा प्रदुषित राहणार का?

sakal_logo
By

ich41.jpg
73146
नवीन वर्षातही पंचगंगा प्रदुषित राहणार का?
इचलकरंजी : हातकणंगले आणि शिरोळ तालुक्याची जीवनदायनी असलेली पंचगंगा नदी नेहमीच प्रदुषणाच्या विळख्यात सापडत आली आहे. पंचगंगा प्रदुषण मुक्तीबाबत नेहमीच चर्चा होते. मात्र डिसेंबरनंतर नदीपात्र दरवर्षी अशाप्रकारे प्रदूषित असते. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)