भगवान महावीर अध्यासनास प्रा. चंद्रकांत जोशी यांची देणगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भगवान महावीर अध्यासनास प्रा. चंद्रकांत जोशी यांची  देणगी
भगवान महावीर अध्यासनास प्रा. चंद्रकांत जोशी यांची देणगी

भगवान महावीर अध्यासनास प्रा. चंद्रकांत जोशी यांची देणगी

sakal_logo
By

73256
कोल्हापूर ः भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित इमारत बांधकामासाठी ११ हजार रूपयांची देणगी भगवान महावीर अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. विजय ककडे यांना देताना प्रा. चंद्रकांत जोशी

भगवान महावीर अध्यासनास
प्रा. जोशी यांच्याकडून देणगी
कोल्हापूरः प्रा. चंद्रकांत जोशी यांनी शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित इमारत बांधकामासाठी ११ हजार रूपयांची देणगी भगवान महावीर अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. विजय ककडे यांचेकडे सुपूर्द केली. प्रा. चंद्रकांत जोशी हे महावीर महाविद्यालयात प्राध्यापक होते. देणगीबद्दल कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव व्ही. एन. शिंदे व वित्त व लेखा अधिकारी अजित चौगुले यांनी प्रा. जोशी यांचे अभिनंदन केले.