आजचे कार्यक्रम- ५ जानेवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- ५ जानेवारी
आजचे कार्यक्रम- ५ जानेवारी

आजचे कार्यक्रम- ५ जानेवारी

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- ५ जानेवारी
..........
० वाहतूकदार मेळावा ः जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या वतीने मालट्रक वाहतूदार संघटना मेळावा. स्थळ ः असोसिएशन सभागृह, शाहूपुरी, वेळ ः सायंकाळी चार वाजता
० पारितोषिक वितरण ः कोरगावकर हायस्कूल वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, स्थळ ः कोरगावकर हायस्कूल, सदर बाजार, वेळ ः सकाळी नऊ वाजता
० शाकंभरी नवरात्र ः श्री चौंडेश्वरी देवी पौष पौर्णिमा शाकंभरी नवरात्र महोत्सवांतर्गत नृत्यगंध नुपूर कथ्थक नृत्यालयाचा शास्त्रीय नृत्य कार्यक्रम, स्थळ ः चौंडेश्वरी मंदिर व बोर्डिंग, मंडलिक गल्ली, मंगळवार पेठ, वेळ ः सायंकाळी साडेसहा ते साडेआठ