निधन वृत्त

निधन वृत्त

73321
राहुल सुतार
कोल्हापूर : जरगनगर येथील राहुल जयसिंगराव सुतार (वय ४४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

73322
चंद्रकांत जाधव
कोल्हापूर : राधानगरी रोड, पुईखडी येथील चंद्रकांत शिवाजी जाधव (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

73323
रजनी शिंदे
कोल्हापूर : राजारामपुरी दहावी गल्लीतील रजनी मानसिंगराव शिंदे (वय ७५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ५) आहे.

73341
संगीता कुलकर्णी
कोल्हापूर ः पाचगाव आर. के. नगरातील संगीता काटवे-कुलकर्णी (वय ६८) यांचे निधन झाले. दिव्यांग असूनही जादूई आवाजाने त्यांनी रसिकांची मने जिंकली होती. त्यांच्या मागे मुलगी, जावई, नात असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ६) आहे.
..........

73004
रंजना खोत
कोल्हापूर : दत्त मंदिर रोड, कसबा बावडा येथील रंजना किसन खोत (वय 55) यांचे निधन झाले.

73006
आप्पासाहेब गायकवाड
कोल्हापूर : कसबा बावडा, मधुमालती कॉलनीतील आप्पासाहेब पुंडलिक गायकवाड (वय 62) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, पत्नी, जावई, नातू असा परिवार आहे.

00695
लक्ष्मीबाई पाटील
दानोळी : निमशिरगाव येथील लक्ष्मीबाई आदगोंडा पाटील (वय 78) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. 5) आहे.

02411
वसंत मतसागर
कोडोली : येथील वसंत विठोबा मतसागर (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ५) आहे.

01900
बाबूराव चौगले
कसबा तारळे : गुडाळ (ता. राधानगरी) येथील बाबूराव बंडोपंत चौगले (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, भावजय, दोन मुलगे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ५) कळंबा स्मशानभूमीत आहे.

02706
पांडुरंग मुगडे
गारगोटी : येथील पांडुरंग ज्ञानदेव मुगडे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com