गुंठेवारी नियमितीकरणाची २२ प्रकरणे मंजूर

गुंठेवारी नियमितीकरणाची २२ प्रकरणे मंजूर

Published on

गुंठेवारी नियमितीकरणाची २२ प्रकरणे मंजूर
कोल्हापूर, ता. ५ : शहरातील गुंठेवारी नियमितीकरणासाठी गुरुवारी दाखल झालेली २२ प्रकरणे मंजूर करण्यात आली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या सुचनेनुसार नगररचना विभागातर्फे दोन दिवसांचे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. कॅम्पमध्ये विविध प्रकारची बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्रे दिली जात आहेत. सहायक संचालक रामचंद्र महाजन, उपशहर रचनाकार रमेश मस्कर व कनिष्ठ अभियंता यांनी कॅम्प घेतला. कागदपत्रांची तपासणी करून प्रकरणे मंजूर करण्यात आली. शुक्रवारीही (ता. ६) अर्जदार, मिळकतधारक व आर्किटेक्ट, इंजिनिअर यांनी कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगररचना विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com