डेक्कन बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेक्कन बातमी
डेक्कन बातमी

डेक्कन बातमी

sakal_logo
By

‘डेक्कन’मध्ये ‘व्हॅल्युएशन’तर्फे मेळावा
कोल्हापूर ः डेक्कन व्हॅल्युएशन कोर्सचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी (ता. ८) आयोजित केला आहे. तसेच, शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या ‘सर्टिफिकेट कोर्स इन व्हॅल्युएशन ऑफ इम्मुव्हेबल प्रॉपर्टीज’ या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वितरणही होईल. हा कार्यक्रम सकाळी अकराला होणार असून, स्टेशन रोड येथील डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.