Mon, Jan 30, 2023

विकास बामणे पीएचडी
विकास बामणे पीएचडी
Published on : 6 January 2023, 5:04 am
73035
विकास बामणे यांना पीएच.डी.
कोल्हापूर ः येथील डॉ. विकास बामणे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. मिळाली. ‘मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि मार्केटिंग'' या विषयावर त्यांनी संशोधन प्रबंध सादर केला होता. ते सचिन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापक असून, त्यांना शिवाजी विद्यापीठाचे डॉ. ए. एम. गुरव, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. वैभव ढेरे, डॉ. सचिन पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. पंधरा वर्षांपासून डॉ. बामणे आरोग्य क्षेत्रात असून, समाजासाठी व गरजू व्यक्तींसाठी ते कार्यरत आहेत.