आजचे कार्यक्रम- सात जानेवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- सात जानेवारी
आजचे कार्यक्रम- सात जानेवारी

आजचे कार्यक्रम- सात जानेवारी

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- सात जानेवारी
.......

० शाकंभरी नवरात्र ः श्री चौंडेश्वरी देवी पौष पौर्णिमा शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित्त महादेव रामचंद्रमहाराज यादव यांचे काल्याचे कीर्तन व सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता. स्थळ ः चौंडेश्वरी मंदिर व बोर्डिंग, मंगळवार पेठ, वेळ ः सकाळी आठ वाजता
० गायन स्पर्धा ः रसिकाग्रणी मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे राज्यस्तरीय भावगीत, नाट्यगीत गायन स्पर्धा, स्थळ ः राम गणेश गडकरी सभागृह, वेळ ः सकाळी नऊ वाजता
० व्याख्यानमाला ः करवीर नगर वाचन मंदिरतर्फे पद्मभूषण वि. स. खांडेकर व्याख्यानमाला. वक्ते ः मोहिनीराज गटणे, स्थळ ः करवीर नगर वाचन मंदिर, वेळ ः सायंकाळी सहा