Wed, Feb 8, 2023

फोटो वृत्त
फोटो वृत्त
Published on : 9 January 2023, 5:34 am
74282 ( फोटो खालून कमी करा)
उजळाईवाडी ः येथील जय शिवराय फ्रेंड्स सर्कलचे (राजे ग्रुप) कार्यकर्ते अमोल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मंडळाच्या सर्व सदस्यांतर्फे येथील स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य अश़ोक लांडगे यांच्या कल्पनेतून मंडळाच्या सदस्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला.