Fri, Feb 3, 2023

खांडेकर लीड
खांडेकर लीड
Published on : 10 January 2023, 2:38 am
डोके- वि. स. खांडेकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती-
डोके फोटो 74638
--
लीड
मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ विजेते, पद्मभूषण वि. स. खांडेकर यांनी साहित्य व जीवन व्यवहारातून मराठी भाषा आणि साहित्यातला ‘माणूस’ सृजनशील, संवेदी, समाजशील, सहिष्णू, समाजवादी, ध्येयासक्त होईल म्हणून आपली लेखणी झिजवली. त्यांच्या साहित्याला आजही मोठी मागणी आहे. त्यांची आज शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा...
फोटो- 74610, 74635, 74636, 74623, 74634,
(सर्व छायाचित्रे जय दडकर यांच्या ‘वि. स. खांडेकर सचित्र चरित्रपट'' या पुस्तकातून)