‘मोडी लिपी’साठी प्रवेश सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मोडी लिपी’साठी प्रवेश सुरू
‘मोडी लिपी’साठी प्रवेश सुरू

‘मोडी लिपी’साठी प्रवेश सुरू

sakal_logo
By

‘मोडी लिपी’साठी प्रवेश सुरू
चंदगड ः येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील मोडी लिपी अभ्यासक्रमाचा शंभर टक्के निकाल लागला. शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार केंद्रामार्फत हा अभ्यासक्रम येथे सुरू केला आहे. वर्गासाठी प्रवेश घेतलेल्या पहिल्या तुकडीचा निकाल शंभर टक्के लागला. दुसऱ्या तुकडीसाठी प्रवेश सुरू असल्याचे प्रा. टी. एम. पाटील यांनी सांगितले. इच्छुकांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन केले आहे.