Sun, Jan 29, 2023

सुविधा जनावरांच्या चाऱ्याची
सुविधा जनावरांच्या चाऱ्याची
Published on : 15 January 2023, 11:41 am
सुविधा जनावरांच्या चाऱ्याची
chd124.jpg
74948
मलगेवाडी ः शेतीची मशागत आणि दुधाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी जनावरे शेतकऱ्यांसाठी कुटुंबातील सदस्यासारखीच असतात. पावसाळ्यानंतरच्या आठ महिन्यांची त्यांच्या पोटाची व्यवस्था काळजीपूर्वक करावी लागते. डोंगर उतारावर कापलेले गवत बैलगाडीतून वाहतूक करून गावानजीक सुरक्षित ठिकाणी रचून ठेवले जाते. मलगेवाडी-वाटंगी मार्गावर अशाच एका बळीराजाचे टिपलेले छायाचित्र. (सुनील कोंडुसकर ः सकाळ छायाचित्रसेवा)