संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

वितरण फक्त छायावृत्त ७५३८६
..........
७५४०२
बाळासाहेब खोचगे अध्यक्षपदी
सांगवडेवाडी ः सांगवडेवाडी येथील जय जगत विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासो अण्णू खोचगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती सुदर्शन खोत यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने या जागेवर ही निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून डी.एस. पाटील, व्ही.एम.येळवडे यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले. यावेळी उपसभापती शंकर चव्हाण, संचालक कुमार खुडे, शांतिनाथ चौगुले, कुमार खोत, पोपट सिद्धनुरले, बाजीराव हुजरे, अण्णासो खोत, दादासो खोत, महावीर खोत,विलास वडर, दिलीप गवळी,रंजना खोत,स्वाती खोत व सचिव अनिल समगे उपस्थित होते.
...........
जे. के. वेल्थतर्फे आज अंधशाळेत कार्यक्रम
कोल्हापूर ः येथील जे. के. वेल्थतर्फे शनिवारी (ता.१४) मिरजकर तिकटी येथील अंधशाळा व सांगरूळ येथील उमेद फाऊंडेशन या संस्थांना सीसीटीव्ही आणि तिजोरी आदी साहित्याचे वितरण होणार आहे. अंधशाळेत सकाळी साडेदहाला हा कार्यक्रम होईल.