निधने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधने
निधने

निधने

sakal_logo
By

७५५७५
डॉ. मालती अनगोळ यांचे निधन
कोल्हापूर ः अनगोळ फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. मालती अनगोळ (वय ८७) यांचे पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील राहत्या घरी निधन झाले. त्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतणी होत. अनगोळ फाऊंडेशनबरोबरच एसबीआय म्युच्युअल फंडसह विविध आर्थिक व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्या कार्यरत होत्या. डॉ. मालती यांच्यासह महावीर अनगोळ दांपत्याने तीन वर्षांपूर्वी हडपसरमधील तीन भूखंड रयत शिक्षण संस्थेला दिले आहेत.
........
75577
उषा कांबळे
कोल्हापूर ः राजारामपुरीतील उषा सुनील कांबळे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
.......
75576
अमोल कांबळे
कोल्हापूर ः जुना बुधवार पेठ परिसरातील अमोल परशराम कांबळे- वठारे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.