Thur, Feb 2, 2023

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम
Published on : 15 January 2023, 4:16 am
शुभारंभ
‘गोकुळ’ च्या मिल्क ई सुविधा ॲपचा शुभारंभ
वेळ - सकाळी ११ वाजता
स्थळ - गोकुळ मुख्य कार्यालय, गोकुळ शिरगांव
..............
बैठक
जिल्हा रेणुका भक्त संघटना बैठक
वेळ - सकाळी १० वाजता
स्थळ - सणगर तालीम हॉल, मंगळवार पेठ
......
प्रात्यक्षिके
महाराष्ट्र हायस्कूलच्यावतीने शारिरीक शिक्षण प्रात्यक्षिके
वेळ - दुपारी ३ वाजता
स्थळ - महाराष्ट्र हायस्कूल पटांगण
......