शाळू आला पोटरीला ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळू आला पोटरीला !
शाळू आला पोटरीला !

शाळू आला पोटरीला !

sakal_logo
By

GAD1710.JPG
76279
शाळू आला पोटरीला !
गडहिंग्लज : तालुक्यात रब्बी ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. थंडीचे वातावरण शाळू ज्वारीला पोषक मानली जाते. सध्या हे पीक पोटरीच्या टप्प्यावर असून दाणेदार कणीस बाहेर येत आहेत. काळभैरी रोडवरच्या एका शेतातील पोटरीला आलेल्या रब्बी ज्वारीचे छायाचित्र टिपले आहे ’सकाळ’चे छायाचित्रकार अमर डोमणे यांनी.