बावडा व्यापारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बावडा व्यापारी पतसंस्थेची
निवडणूक बिनविरोध
बावडा व्यापारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

बावडा व्यापारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

sakal_logo
By

बावडा व्यापारी पतसंस्थेची
निवडणूक बिनविरोध
कसबा बावडा, ता. १८ ः येथील कसबा बावडा व्यापारी, व्यावसाईक नागरी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. यावर्षी बँकेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे, त्याच वर्षी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले.
नवे संचालक मंडळ असे; सर्वसाधारण गट - गजानन बेडेकर, राजेंद्र ढेरे, उत्तम कामिरकर, सचिन विलास पाटील, धनाजी गोडसे, सुनिल आनंदा पाटील, आनंदा गणपत वारके, अभिजित शामराव जाधव. महिला प्रतिनिधी; जयश्री सुभाष पाटील, रूपाली कृष्णात चौगले. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी; भानुदास बाळकृष्ण शिंदे. अनुसुचित जाती प्रतिनिधी; जितेंद्र विलास कांबळे. भटक्या विमुक्त प्रतिनिधी; शामराव शिवाजी करपे.