श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार पाटोळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार पाटोळे
श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार पाटोळे

श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार पाटोळे

sakal_logo
By

77025, 77028

‘श्री गजानन नागरी’च्या अध्यक्षपदी पाटोळे
कोल्हापूर ः येथील श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्था, पाटोळेवाडी संस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार सदाशिव पाटोळे व उपाध्यक्षपदी प्रकाश बळवंत पाटोळे यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेची २०२३- २८ या पंचवार्षिक कालावधीसाठी ही निवडणूक घेण्यात आली. तसेच, संचालकपदी राजाराम पाटोळे, नंदकुमार पाटोळे, सतीश पाटोळे, प्रकाश पाटोळे, किरण पाटोळे, दिलीप पाटोळे, ॲड. अमृता पाटोळे, प्रा. सुनील भोसले, रूपाली पाटोळे, राजकुमार तोडकर, राजेंद्र भोसले यांची बिनविरोध फेरनिवड झाली. सभेस सहकार अधिकारी अजित गोसावी अध्यक्षस्थानी होते.