Wed, Feb 8, 2023

निबंध स्पर्धेत अंजली चव्हाण प्रथम
निबंध स्पर्धेत अंजली चव्हाण प्रथम
Published on : 22 January 2023, 12:39 pm
77374
अंजली चव्हाण
निबंध स्पर्धेत अंजली चव्हाण प्रथम
नूल : गडहिंग्लज तालुका हिंदी विषय अद्यापक समितीतर्फे झालेल्या तालुकास्तरीय हिंदी निबंध लेखन स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी अंजली चव्हाणने प्रथम क्रमांक पटकावला. तिला हिंदी विभागप्रमुख ए. आर. हिरेमठ, हिंदी शिक्षक एस. टी .जाधव, एम. के. कानडे, एस. एल. कल्याणी यांचे मार्गदर्शन व प्राचार्य जे. डी. वडर, जिमखानाप्रमुख एस. आर. काळे, तसेच संस्थाचालक यांचे प्रोत्साहन लाभले.