Thur, Feb 9, 2023

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम
Published on : 22 January 2023, 2:35 am
सरपंच सत्कार
प्रजापिता ब्रम्हकुमारीतर्फे सरपंच सत्कार
स्थळ - श्रीराम सोसायटी हॉल, कसबा बावडा
वेळ - सकाळी १० वाजता
.........
आरोग्य शिबिर
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर
स्थळ - शहरातील विविध १२ ठिकाणी
वेळ - सकाळी दहा वाजता
......
बैठक
पतसंस्थांसमोरील अडचणीबाबत आढावा बैठक
स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय
वेळ - सकाळी ११ वाजता
..........
जयंती उत्सव
हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्यावतीने डॉ. सुभाषचंद्र बोस जयंती
स्थळ - सुभाषचंद्र बोस चौक, मिरजकर तिकटी
वेळ - सकाळी ११.३० वाजता
...........
मेळावा
ब्लॅक पँथर पक्षाचा मेळावा
स्थळ - शाहू स्मारक भवन, दसरा चौक
वेळ - दुपारी १.३० वाजता